Responsive image
Responsive image

MSCIT,TALLY ,C ,C++,JAVA,PYTHON PROGRAMMING साठी प्रवेश प्रारंभ

कॉम्पुटर क्षेत्रातील विविध करिअर्स साठी आवश्यक स्किल शिका आता MKCL च्या KLIC कोर्सेस मध्ये

AI -ML ची ओळख आता MS-CIT मध्येच

कॉम्पुटर शिकायचं म्हंटल कि आपोआप MS-CIT आठवत मागील २०-२२ वर्षांपासून महाराष्ट्रात हे समीकरण अगदी फिक्स झालंय . या वर्षी विद्यार्थ्यांना भविष्यात येऊ घातलेल्या AI -ML ची ओळख MS -CIT कोर्स मधेच होणार आहे .म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता ) आणि ML म्हणजे मशीन लर्निंग हि दोन तंत्र ज्ञान जागाच चित्र बदलतील असं म्हणतात . मानसा प्रमाणे विचार करणारे आणि विचारपूर्वक कृती करणारे तंत्र ज्ञान विकसित झालं आहे आणि दिवसे दिवस अधिक अधिक विकसित होत आहे <br><h2>कृत्रिम बुद्धिमतेचा अविष्कार -भागीदारी कृत्रिम बुद्धिमतेशी :- </h2><br>जग बदलतंय अशी पुढची जी दिशा आहे ती देखील फार विलक्षण आहे . ओद्योगिक क्रांतीमध्ये तिला चॊथी औद्योगिक क्रांती (idustry -) असं म्हणतात .त्या मध्ये काय काय आहे ? तर बिग डेटा ,मशीन लर्निग ,न्यूरल नेटवर्क्स ,कृत्रिम बुद्धिमत्ता (),रोबोटिक्स रोबोज बरोबर चालणारी मानस काम करतात म्हणून कोरोबोटिक्स ,इंटरनेट ऑफ थिंग्स ,ड्रोन्स वर्चुअल रियालिटी या सगळ्यांचा उपयोग करून आता शिक्षणामध्ये हि नवोन्मेष घडून येणार आहेत .

Responsive image

नोकरी आणि बिसनेस मध्ये आवश्यक MKCL -KLIC COURSES

जगभरतील प्रत्येक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती आता कोणते ना कोणते मोबाइल अँप आणि सॉफ्टवेअर वापरतात . आपली प्रॉडक्ट किंवा सर्विसेस लोक पर्यंत पाहोचवण्या साठी ,त्याच्या शिक्षणासाठी ,त्यांच्या अडचणी सोडववण्यासाठी ,त्यांच्याकडून ऑन लाइन पैसे घेण्यासाठी मोबाईल अँप आणि सॉफ्टवेअर वापरली जातात . त्या मुळे सॉफ्टवेअर क्षेत्रात सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट तसेच वेब डिजाईन या पदासाठी असंख्य नोकरीच्या संधी आहेत . जगाची हि गरज ओळखून नोकरी च्या संधी मिळवण्यासाठी MKCL चे KLIC SCRATCH ,KLIC C , KLIC C++,KLIC JAVA,KLIC MOBILE APP DEVELOPMENT,KLIC PYTHON कोर्सेस केल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदाच होईल .
अकाउंटिंग क्षेत्रातील करिअर साठी KLIC TALLY आणि KLIC ADVANCE EXCEL स्थानिक स्थरावर आणि मोठ्या शहरामध्ये अकौंटिंग क्षेत्रातील करिअरसाठी खूप लोकांची मागणी आहे ,

Responsive image

Certificate of Computer Typing Proficiency

Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) हा MKCL तर्फे MS-CIT विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला एक पूरक अभ्यासक्रम असून, इंग्रजी, मराठी व हिंदी भाषांमध्ये ३० किंवा ४० शब्द प्रति मिनिट या गतीने संगणक टायपिंग प्राविण्य विकसित करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमात ERA प्रणालीमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ५० संरचित सत्रांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये टायपिंग गती, अचूकता, बोटांची योग्य ठेवण व एर्गोनॉमिक्स यांचे कौशल्य विकसित केले जाते. तसेच शासनमान्य Remington कीबोर्ड लेआउट चा टायपिंग सराव या सत्रांमधून केला जातो. अभ्यासक्रमातील सर्व सत्रे यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आणि MSBTE तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या अंतिम ऑनलाईन टायपिंग परीक्षेत पात्र ठरल्यानंतर विद्यार्थ्यांना MSBTE आणि MKCL या दोन्ही संस्थांचे संयुक्त CCTP शासकीय प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. मुख्य वैशिष्ट्ये शासकीय मान्यताप्राप्त संयुक्त प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या टायपिंग प्राविण्यास अधिकृत मान्यता देणारे MSBTE व MKCL या दोन प्रतिष्ठित संस्थांचे संयुक्त प्रमाणपत्र. बहुभाषिक टायपिंग प्राविण्य इंग्रजी, मराठी व हिंदी भाषांमध्ये ३० किंवा ४० शब्द प्रति मिनिट या गतींपैकी एक पर्याय निवडण्याची सुविधा


Responsive image